मुंबई विद्यापीठ आयडॉलच्या परीक्षा पावसामुळे स्थगित

मुंबई विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेच्या म्हणजेच आयडॉलच्या परीक्षा मुंबई आणि कोकण पट्ट्यातील मुसळधार पावसामुळे स्थगित करण्यात आल्या आहेत. या परीक्षा ३० जुलैपासून सुरू होणार होत्या.

चिपळूण: नागरिकांसाठी 'हे' हेल्पलाइन नंबर; पूरपरिस्थिती निवळण्यास सुरुवात

चिपळूण तालुक्यातील पूरपरिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाकडून प्रयत्न सुरु आहेत. आता हळूहळू पाणी ओसरत असल्याने मदतकार्याला वेग आला आहे.नागरिकांना काही अडचण असल्यास त्यांच्या संपर्कासाठी हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध करण्यात आले आहेत.

एसबीआयने ‘या’ नियमात केला मोठा बदल, पालन न केल्यास अकाउंट होणार फ्रीज

एसबीआयने YONO अ‍ॅप संदर्भातील नियमात मोठा बदल केला आहे. आता ग्राहकांना YONO अ‍ॅप लॉगइन करताना रजिस्टर्ड मोबाइल नंबरचाच वापर करावा लागणार आहे. हा नियम पाळणे ग्राहकांना अनिवार्य आहे.

1 Ton 3 Star Inverter AC कमी किमतीत खरेदी करण्याची संधी गमावू नका, पाहा डिटेल्स

आज आम्ही तुम्हाला व्हर्लपूल, हायर, व्होल्टास, ब्लू स्टार, गोदरेज, सान्यो आणि डाईकिन यासारख्या कंपन्यांच्या वीज बचत करणाऱ्या AC बद्धल सविस्तर माहिती देत आहो. जे तुम्ही कमी किमतीत खरेदी करू शकता.

NEET सहित इतर प्रवेश परीक्षा स्थगित होणार? केंद्रीय आरोग्य राज्यमंत्र्यांनी दिली माहिती

NEET सहित इतर प्रवेश परीक्षा रद्द करण्याचा केंद्राचा विचार नसल्याची माहिती केंद्रीय आरोग्यमंत्री आणि परिवार कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती प्रवीण पवार यांनी दिली. लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी याबद्दल सांगितले.

Raj Kundra Case : मुंबई पोलिसांनी शिल्पा शेट्टीच्या घरावर टाकला छापा

सोमवारी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने राज कुंद्रा यांना रात्री अकराच्या सुमारास अटक केली. कुंद्रा यांच्याविरोधात अश्लील चित्रपटांची निर्मिती केल्याचा आरोप आहे.

SBI Apprentice Recruitment: एसबीआय भरती, मुदत लवकरच संपणार

स्टेट बँक ऑफ इंडिया भरती प्रक्रिया ६ जुलैपासून सुरू झाली आहे. अर्ज भरण्याची अखेरची मुदत २६ जुलै आहे. एकूण ६,१०० पदे भरली जाणार आहेत. अजूनही अर्ज केला नसेल, तर अजूनही संधी आहे

Tokyo Olympics च्या निमित्ताने गुगलचे मजेशीर डुडल, यूजर्सला खेळता येणार अ‍ॅनिमेटेड गेम्स

टोकियो ऑलिम्पिक २०२० ला आजपासून सुरुवात झाली असून, या निमित्ताने सर्च इंजिन गुगलने मजेशीर डुडल शेअर केले आहे. तसेच, एक अ‍ॅनिमिटेड अ‍ॅथलेटिक्स गेम देखील लाँच केली आहे.

Facebook वर कोणी केले आहे तुम्हाला Unfriend, या ट्रिक्सने अवघ्या एका मिनिटात कळणार

फेसबुक हे सध्याच्या सोशल मीडियातील प्रमुख पैकी एक आहे. जगभरात कोट्यवधी लोक फेसबुकचा वापर करतात. भारतात सुद्धा याचा वापर करणाऱ्यांची संख्या असंख्य आहे. फेसबुकवर फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारली जाते परंतु, नंतर अनफ्रेंड केले जाते.

IPL मधील नेट बॉलरचे टीम इंडियाकडून पदार्पण, क्रिकेटसाठी बूक स्टॉलवर केली नोकरी

श्रीलंकेविरुद्धच्या तिसऱ्या वन-डेमध्ये (India vs Sri Lanka) युवा बॉलर चेतन सकारिया (Chetan Sakariya) याने पदार्पण केले आहे. चेतनचा टीम इंडियापर्यंतचा प्रवास मोठ्या संघर्षाचा आहे.